महाराष्ट्र लक्ष्मण हाकेंच्या कारवर अज्ञात तरूणांकडून हल्ला By Baramati Lokwarta शनिवार, २७ सप्टेंबर, २०२५ Edit अहिल्यानगर : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर अहिल्यानगरमध्ये अज्ञात तरूणांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलेले असताना हा प्रकार घडला आहे.