पुन्हा एक भीषण विमान अपघात!... विमान शाळेवर कोसळून; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी

पुन्हा एक भीषण विमान अपघात!... विमान शाळेवर कोसळून; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी

बांगलादेशच्या हवाई दलाचे F-7 हे लढाऊ विमान ढाक्यातील दियाबारी भागात कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माइलस्टोन कॉलेजच्या कॅम्पसमध्ये असलेल्या शाळेवर हे विमान कोसळलं, ज्यामुळे शाळा आणि आसपासच्या परिसरात गोंधळ उडाला आहे. यामध्ये  १९ जणांचा मृत्यू झाला असून ७० जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.