बारामती अवजड वाहनांना सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत बारामती शहरात बंदी By Baramati Lokwarta मंगळवार, २९ जुलै, २०२५ Edit बारामती:- बारामती वाहतूक पोलिसांच्या निर्णयानुसार अवजड वाहनांना सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत बारामती शहरात बंदी घालण्यात आलेली आहे.