
॥ दु:खद निधन ; श्रध्दांजली ॥
रविवार, ३ ऑगस्ट, २०२५
Edit
बारामती:- जेजुरी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे सहा.पोलीस उपनिरीक्षक पदावर काम करीत असलेले शंकर काळेसाहेब यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची बातमी वेदना देणारी व क्लेशदायी आहे.
या दुःखद प्रसंगात आमच्या संहवेदना काळे कुटुंबियांसोबत आहेत.
बारामती येथे कर्तव्य बजावत असताना पत्रकार,संपादकांना तसेच असंख्य गरजुंना मदत केली.कार्यकर्त्यांच्या सामाजिक, राजकीय आंदोलनात एक जबाबदार पोलीस कर्मचारी म्हणून त्यांनी दाखवलेली समन्वयाची आणि सहकार्याची भूमिका सदैव स्मरणात राहील.
स्व.शंकर काळेसाहेब यांना भावपुर्ण श्रद्धांजली !
♦ साप्ताहिक कऱ्हावार्ता
♦ साप्ता.बारामती लोक वार्ता
🙏🏻🌹🙏