राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माळेगाव बुद्रुक आढावा बैठक
मंगळवार, ४ नोव्हेंबर, २०२५
Edit
मा. ना. अजिदादा पवारसो यांच्या सूचनेनुसार आगामी माळेगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुक २०२५ संदर्भात मा.श्री.प्रदीपदादा गारटकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आढावा व इच्छुक उमेदवार तसेच कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा शुक्रवार दिनांक ७-११-२०२५ रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता शंकर नागरिक पतसंस्था सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे.तरी माळेगाव बुद्रुक परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माळेगाव बुद्रुक