दुःखद निधन..

दुःखद निधन..

 

बारामती: बारामती नगर परिषदेतील सेवानिवृत्त शिक्षिका सौ.शशिकला सुधाकर खटावकर वय वर्ष ७६ यांचे सोमवार दिनांक १/०५/२६ रोजी आजारपणामुळे दुःखद निधन झाले.

त्यांचे मागे पती,मुलगा, दोन मुली असा परिवार असून बारामती लियाफी चे शाखेचे उपाध्यक्ष 

श्री.प्रशांत सुधाकर खटावकर यांच्या त्या मातोश्री होत.