अजित पवारांच्या जयंतीनिमित्त पवार कुटुंबीयांनी वाहिली आदरांजली

अजित पवारांच्या जयंतीनिमित्त पवार कुटुंबीयांनी वाहिली आदरांजली

 

बारामती: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी विद्या प्रतिष्ठान परिसरातील स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी खासदार पार्थ पवार, माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, पुत्र जय पवार, सून ऋतुजा पवार आदी उपस्थित होते.