बारामती कपबशी चिन्हावरती शिक्का मारून निळकंठेश्वर पॅनेलला प्रचंड बहुमताने विजयी करा - मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार By Baramati Lokwarta गुरुवार, १९ जून, २०२५ Edit बारामती:- कपबशी चिन्हावरती शिक्का मारून निळकंठेश्वर पॅनेलला प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले आहे.