मंगळवारी निवृत्त न्यायाधीश पटाणी यांचे ज्येष्ठ नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन

मंगळवारी निवृत्त न्यायाधीश पटाणी यांचे ज्येष्ठ नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन

 

बारामती  :- जिल्हा विधीसेवा प्राधिकरण,पुणे आणि ज्येष्ठ नाग रिक संघ,बारामती यांचे वतीने, ज्येष्ठ नागरिकांसाठी मंगळवार दि.१५ जुलै २०२५रोजी सकाळी ११ वाजता ज्येष्ठ नागरिक संघाचे सभागृहात मा.श्री ए.के.पटाणी हे ज्येष्ठ नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन करणार आहेत.

    तरी ज्येष्ठ नागरिकांनी या कार्य क्रमास उपस्थित रहावे असे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने संघाचे अध्यक्ष माधव  जोशी यांनी केले आहे.