
फलटण ग्रामीण पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांची गडचिरोली येथे उपअधिक्षक पदी नियुक्ती
शनिवार, ९ ऑगस्ट, २०२५
Edit
फलटण :- फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील दशरथ
महाडिक यांची गडचिरोली येथे जिल्हा अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती
गडचिरोली पदी पोलीस निरीक्षक पदावरुन पोलीस उपअधीक्षक पदी नियुक्ती
करण्यात आली आहे.
गुरुवार दिनांक ७
ऑगस्ट रोजी गृह विभागाने पोलीस निरीक्षक यांच्या उप अधीक्षक पदी पदोन्नती
झालेल्या सर्व पोलीस निरीक्षक यांच्या नियुक्तीचे आदेश जाहीर करण्यात आले
आहेत.