कराड दक्षिण मतदारसंघात ५६ हजार दुबार मतदार, सखोल चौकशी करा : पृथ्वीराज चव्हाण
गुरुवार, ३० जुलै, २०२६
Edit
सातारा: कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीमध्ये ५६ हजारांवर दुबार, स्थलांतरित आणि संशयित मतदार नोंदी आहेत. यासाठी जिल्हाधिकाऱ...